टाईम मशीन...

विजय शिकारे

टाईम मशीन...
(176)
पाठक संख्या − 11381
पढ़िए

सारांश

माझ्या कथा लेखनाची सुरुवात म्हणजेच time machine... हि एक सत्य कथा असून यातील काही भाग हा अति काल्पनिक असा आहे. .. हि एक अशी कथा आहे जी सुरुवातीला अगदी वास्तव आहे पण उत्तोरोउत्तर फक्त अन फक्त लेखकाचे म्हणजेच माझे स्वप्नरंजन आहे. .. तरी आपण सर्वांना हि कथा आवडेल अशी अपेक्षा करतो अन रोज रात्री १० वाजत एक भाग या प्रमाणे छोट्या छोट्या भागांमध्ये हि कथा मी आपण समोर सादर करतो. आवडल्यास आपला अभिप्राय नक्की कळवा तसेच आपले अमूल्य मार्गदर्शन सुद्धा करा. .. माझ्या इतर दोन कथा ... विश्वप्रेम अन विश्वयुद्ध सुद्धा नियमित चालू केल्या आहेत. .. एका दिवसा आड एक असे आलटून पालटून कहाणीचे भाग आपल्या समोर येतील.
Vijay Sangar
khup sundar aahe stori
Nikita Vasaikar-Bagul
story vachun evdh hasu nahi aal tevdh comments vachun aal
रिप्लाय
omkar more
lavkar pudhcha bhag taka
Ravi Sawarkar
wow ...! ...टाइम मशीन मुव्ही पुन्हा पाहायला मीळेल म्हणजेच वाचायला मीळेल ....tachyons चा वापर कथेत कसे कराल ह्याची उत्सुक्ता आहे 😊
रिप्लाय
Atil
waiting for next part... first part is amazing
manoj yadav
पुढचे भाग कुठे आहेत
सारी टिप्पणियाँ देखें
hindi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया पर हमें फॉलो करें।
     

हमारे बारे में
हमारे साथ काम करें
गोपनीयता नीति
सेवा की शर्तें
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.