माझा मित्र रूठला आहे।

रूठला आहे तो माझासी।

मांगतली होती त्यांना।

एक कविता ऊसने।

असी,

ज्याचात नृत्य करत असे डोंगर।

माझी कविता मधे।

नृत्य करत आहे धब्धबे।

गावत आहे पंखेरू।

हँसत आहे शेती।

मित्राला देण्यासाठी।

लिहिली मी कविता।

ज्याचात डोंगर खूब नाचले।

त्यामुळे,

वितळणे विरून।

जमली बर्फ वाहलि।

नद्या च्या किनारा बुडून ।

शेती- धान्याचे कोठर आनंदी होऊन गाने गात।

शेतकरांच्या घरी वाढती वाकने गाणी।

जंगल-जंगल धुरु उठले।

मी हसून पहिला मित्राला।

मित्र बेचैन झाला।

मी विचारमग्न! !!!!!!!!!

मित्र म्हणाला नाही पाहिजे मले।

आता या कविता।

ज्याचात डोंगराचे नृत्य पूर्ण होत नाही।

मी डोंगराचे नृत्य बंद केले।

त्याने त्यांचे स्थिर केले।

विरुण बर्फला स्थिर जमाची नसीहत देली।

सर्वकाही पहले सारखे स्थिर होते आता।

माझा मित्र तितकाच दुःखी होता।

आणि मझासी तिला एक कविता ऊसने।

बनली होती तसिच।

आणि आज ही ।

माझा मित्र रूठला आहे मझासी।

hindi@pratilipi.com
080 41710149
सोशल मीडिया पर हमें फॉलो करें।
     

हमारे बारे में
हमारे साथ काम करें
गोपनीयता नीति
सेवा की शर्तें
© 2017 Nasadiya Tech. Pvt. Ltd.